Sentence1 stringlengths 14 198 | Sentence2 stringlengths 15 204 | Label float64 0 5 |
|---|---|---|
त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस रवींद्र जोगवळा यांनी केली आहे | या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक जोगदंड हे तपास करीत आहेत | 3.2 |
७९ लाख रुपये महाग आहे | त्यासाठी ७९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे | 4.3 |
तेव्हा मनसेने विरोध केला नाही | गेल्या वर्षी परतीचा पाऊस झाला नाही | 1.7 |
याबाबत मंगळवारी नगर पालिकेच्या सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत मंदिराची देखरेख करणाऱ्या व्यक्तिंना ही माहिती देण्यात आली | जम्मूकाश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणांनी देश हादरला असून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत | 0 |
एनसीबीने कंगनाची चौकशी करावी अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे | रथोत्सव सोहळ्यात नागरिक भगवे फेटे बांधून सहभागी होणार आहेत | 0.1 |
केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही संवेदनशील आहोत, हे दाखवण्यापेक्षा ती संवेदनशीलता पालकांनी रुजवायला हवी व टिकवायला हवी | हे स्वप्न साकार करण्यासाठी संवेदनशील नागरिक या विद्यार्थ्यांच्या पाठीशी गेल्या पाच वर्षाप्रमाणेच यंदाही उभे राहतील, ही खात्री आहेच | 2.5 |
भाजपकडून सुरू असलेल्या भिन्नभिन्न आंदोलनाच्या श्रुंखलेत मंदिरांसह विविध धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी शनिवारी ठिकठिकाणी घंटानाद करण्यात आला | मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपही घंटानाद करणार ठाकरे सरकारवर दाबाव वाढला आमचा सरकारला २ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम आहे | 3.8 |
८३ अब्ज घनफूट पाणीसाठा आहे | एमआयडीसीच्या मालकीकडे असलेल्या या टाकीद्वारे एमआयडीसी क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात होता | 2.6 |
या गडबडीत मूळ मागण्या, त्यावरील उपाययोजना, उपलब्ध करायच्या सोयीसुविधा या मागे पडू नयेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे | ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू असून, संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे | 2.2 |
३० वर्षे त्यांनी विद्यार्जनाचे काम केले | सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्यानं अंकितानं समाधान व्यक्त केलं आहे | 0.5 |
घरातील किंवा कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या उत्तमरितीने पार पाडाल | नोकरी, धंद्यातील अडथळे पार होतील | 2.8 |
सुधाकर शिंदे यांनी केला आहे | गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला | 1.9 |
सीबीआय चौकशी लावण्याची काही प्रक्रिया आहे | त्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाबाबत नुकतीच एक बैठक पार पडली | 1.1 |
सॉफ्टवेअरचे काम पूर्ण झाल्यावर अभय योजनेच्या नोटीस देखील नागरिकांना वितरित केल्या जाणार आहेत | या निवाडे तथा वाटपपत्रांचे वितरण विशेष मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहे | 3 |
प्रापंचिक कर्तव्यासोबत परमार्थिक मार्गावर वाटचाल करण्यासाठी भक्तिमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे | दिवसाच्या उत्तरार्धात धार्मिक कार्यासंदर्भात कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा होईल | 2.7 |
सकाळी ८ वाजता हा दीक्षान्त सोहळा रंगणार आहे | सकाळी ८ वाजता हा सोहळा पार पडणार आहे | 4.7 |
याच मालिकेत नागपुरातील रबज्योत पेट्रोलपंपावरील चार पेट्रोल डिन्सपेसर्सपैकी दोन डिन्सपेसर्समध्ये ही चीप आढळून आली होती | या रस्त्यावर दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या उभ्या राहतात | 1 |
मोहिमेअंतर्गत शाळांमधील शिक्षकांनीही सहकार्य केल्यामुळे दोन हजार शालेय मुलांमध्ये प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश रूजवण्यात यश आले | यंदा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल जनजागृती झाली आहे | 2.8 |
पाणी पुरवठा विभागाने या कामांची निविदा अंतिम केली असून पुढील कार्यवाहीसाठी ती स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे पाठविण्यात येणार आहे | किंबहुना, नवे तंत्रयुग हे धोके सोबत बाळगतच वाटचाल करते, हे कायम लक्षात ठेवायला हवे | 0 |
आजचे धुके मात्र हे सर्व विसरायला लावणारे होते | पण दिवसभर हात उंच करूनही आपण मला बोलू दिले नाही, असा ठपका त्यांनी महापौरांवर ठेवला | 1.3 |
त्यामुळे मी हे सांगत आहे | उलट मी तर हे म्हणेन | 4.6 |
गावातील शेवटच्या माणसाला, विकासात पहिले स्थान मिळाले पाहिजे | फुलंब्री तालुक्याने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे | 2.3 |
बादुश नावाच्या ज्या गावात हे कारागृह आहे ते गाव पूर्णपणे उजाड झालेले आहे | त्याच काळात जिल्हा उपनिबंधकांनी नाशिक बाजार समिती बरखास्तीचे आदेश काढले | 1.5 |
भाजीविक्रेते व भाजी विकत घेणारे या दोघांनीही तेथे येऊन कचरा जमा करायचा | लोकसंख्या, संततीनियमन संदर्भातील शासकीय समित्यांवरही त्यांनी काम केले | 0.4 |
लोक सागरला मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून धमकी देणारे मेसेज पाठवतात | दरम्यान, धनंजय जाधव आणि संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध क्रमांकावरून फोनमेसेज करून आपल्याला धमकी दिल्याची तक्रार दुकानदार दाखले यांनी केली आहे | 3.3 |
नेहमी असणारे मोजकेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते | या धरणे आंदोलनात प्रस्थापित राजकीय पक्षाचे मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाले होते | 4.5 |
त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपआपल्या सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला | त्यानंतर आपापल्या सर्व्हिस राखल्याने हा सेट टायब्रेकमध्ये गेला | 4.7 |
त्यामुळे पाण्याचा निचरा जलद झाला | तरीदेखील धरण गाळाने उथळ झाल्याने पावसाळ्यात पहिल्याच आठवड्यात ओव्हरफ्लो होत असते | 2.5 |
उन्हाळी शिबिराला पाठवताना खबरदारी घ्या विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत | मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शनिवारी दुपारचे लिलाव बंद असल्याने शुक्रवारी आणि रविवारी फळभाज्यांची आवक वाढत होती | 0.7 |
आपला मुलगा सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढली गेल्याचा आरोपही त्यांनी केला होता | दोन लाखांचे कर्ज घेतले, महिला सावकारानं उकळले नऊ लाख | 2.4 |
संस्थेच्या अभ्यासक्रमात तीन स्तर आहेत | हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे | 4.3 |
त्यामुळे आरक्षण जाहीर होताच वारसदारांनी अध्यक्षपदाचीच चर्चा सुरू केली आहे | तरीही प्रशासकीय अधिकारी आमच्या बागायती जमिनी बागायती समृध्दीसाठी संपादित करण्याचा घाट घालत असल्याकडे यावेळी शेतकऱ्यांनी लक्ष वेधले | 1.5 |
ते इन्स्पायर शिबिराच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते | त्या इन्स्पायर शिबिरात बोलत होत्या | 4.8 |
इकोफ्रेण्डली गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे जतन होईल आणि घरपोच गणेशमूर्ती मिळत असल्याने गर्दी टळेल, असा दुहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य होणार आहे | अपघातांची समस्या कमी करण्यासाठी जनजागृती आवश्यक असून या कामासाठी रस्ता सुरक्षा निधी उभारला जाणार आहे | 1.9 |
त्यातल्या त्यात तारपाच्या ठेक्यावर धुंद होऊन तारपा नृत्य करण्याची परंपरा अजूनही पाड्यांवर काही प्रमाणात टिकून आहे | मोतीरामांना साथ करताना शामीर खान यांनी मोतीरामांचं गाणं उचललं आणि ते अमीर खानना शिकविलं, असं प्रताप नारायण म्हणत | 2.5 |
शहराबाहेरील संघाची निवासी व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल | या सेंटरमध्ये उमेदवारांची निवासाची, जेवणाची व्यवस्था केली जाणार होती | 3.4 |
३ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असणार आहे | इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यासारखे फीचर्स दिले आहेत | 3.8 |
शिंदे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले | शिंदे यांना दिले आहेत | 3.2 |
अध्यक्षस्थानी संचालक दिनेश बुधले होते | राम बुधवंत, विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते | 2.3 |
संस्कृत एज्युकेशन फोरमची स्थापना करून, संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला तिच्या सोयीनुसार संस्कृत शिकवलं जातं | संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमधून सादर करण्यात आला | 3.2 |
तसे आपल्या बोलण्यातूनही होते | या वेळी ते बोलत होते | 3.8 |
यात उड्डाणपुलावर एकूण २१ एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत | सातारा रस्ता पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळापुणे सातारा रस्त्यावर पंचमी हॉटेलसमोर रस्त्यावरच चारचाकी गाड्या पार्क केल्या जात आहेत | 1.2 |
गणेशोत्सवापूर्वी सर्व ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे | महापालिका क्षेत्रात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असून पथनाट्य, चित्ररथाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे | 3 |
कंपनीने दिलेल्या मुदतीत ४५३ कामगारांचे अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली | त्यात अर्ज २ सुरुवातीला काही तास ‘ओपन’ होत नव्हता | 1.7 |
सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे | सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ४९७४ सक्रिया करोना बाधितांवर विविध कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत | 2.9 |
मात्र, त्यासाठी आकारला जाणारा दंडही जास्त आहे | दरम्यान भाजपाचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यांनी हरकती सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी असा अर्ज दिला आहे | 1.3 |
करोनाच्या संसर्गामुळे एकूणच सणउत्सव मर्यादित प्रमाणात साजरे होत आहेत | यंदा चाकरमान्यांच्या वाटेत करोना संसर्गाचे विघ्न आले | 2.3 |
ठाणे कापुरबावडी पुलाखाली अनधिकृत पार्किंग केले जाते | कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज येथील अशा अनधिकृत पार्किंगचा नागरिकांचा जाच होत आहे | 3.9 |
गवसांची भाषा वाचकासमोर त्याचा भूतकाळ जिवंत करते | राजन गवस यांची भाषा हे त्यांचे एक लेखनविशेष आहे | 4 |
मात्र, त्यावेळी स्पा मालक वेगळाच होता | त्यानंतर जे अनुभवले ते विलक्षण होते | 1.5 |
क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कोणता दुसरा खेळ, आज मुलं मैदानावर खेळण्यापेक्षा मोबाइल फोनशी अधिक खेळायला लागली आहेत | पालक मुलांच्या हातात मोबाइल देतात | 3.6 |
ही आवक मागणीसाठी मुबलक आहे | गांज्याला असलेली मागणी लक्षात घेता मोठ्याप्रमाणात पुरवठा केला जात आहे | 3.5 |
क्रीडा क्षेत्रात ऑलिम्पिकसारख्या कुंभमेळ्यातच नव्हे तर रणांगणावर शत्रूशी लढतानाही स्त्री मागे नाही | या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे | 0.2 |
कर्करोगाचा रुग्ण आढळल्यास योग्य ते उपचार करण्यात येतात | त्यामुळे कर्करोगाचा उपचार शक्य आहे | 4 |
यंदा राज्यात मान्सून उशिरा आला | यंदा मराठवाड्यात आठवडाभर मान्सून उशिराने दाखल झाला | 4.4 |
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला | मुंबईपुणे एक्स्प्रेस वे वरील घटना | 3.1 |
गवंडी म्हणून ते काम करतात | यामुळे प्राथमिक स्तरावर हा पट्टा त्या भावना अधिक उचंबळू न देता तेथेच नियंत्रित करेल | 1.2 |
या सहज वावरामागे तिचे अथक परिश्रम होते | बिहारपूर्वी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मिझोराम आणि हरियाणा राज्यांमध्ये दारूबंदी केली गेली होती | 0 |
त्यामुळे आपले आरोग्य राखण्यासाठी किमान काळजी घेणे आपल्या हाती आहे | आरोग्याची काळजी घ्यावी लागेल | 4.2 |
प्रचाराची लढार्इ प्रभागाच्या मैदानात अर्ज छाननी, माघारी व चिन्हवाटप झाल्याने आता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह उमेदवार प्रचारासाठी प्रभागाच्या मैदानात उतरले आहेत | यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपआपले उमेदवार दिले आहेत आणि आता प्रचारातही रंगत येत आहे | 4.5 |
शिवाय त्यावेळेस सीएनजीचा दर तुलनात्मकदृष्ट्या डिझेलपेक्षा कमी होता | काही कंपन्यांच्या सीएनजीवरील विशिष्ट मॉडेलना वेटिंगही आहे | 3 |
आषाढी वारीच्या निमित्ताने शहरात तयार झालेल्या भक्तिमय वातावरणाची रंगत या सुरेल लडींनी वाढवली | या निमित्त परिसरात भव्य दिंडी सोहळा उत्साही वातावरणात पार पडला | 3.2 |
कोल्हापूर शहरात सुरुवातीला मुंबईच्या टेरेकॉन आणि नंतर सुर्वे इन्फोटेक कंपनीने ७६ प्रभागांत जीपीएसच्या माध्यमातून वृक्षगणना केली | मामाच्या दुकानामागेच हत्या, मंगळवारी बाजार परिसरात सुभाषच्या मामाचे दुकान आहे | 0 |
शाहूपुरी पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत | माझ्याकडे बघ, मी तिसऱ्यांदा परीक्षेला बसतोय आणि तू निराश होऊ नकोस | 0 |
पण, ही परिस्थिती बदलेल | मात्र, ही परिस्थिती आता बदलताना दिसत आहे | 4.9 |
नगर जिल्हा परिषद शाळांची वीजबिले राज्य सरकारने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती | या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानेही संगणक शिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केली आहे | 3.2 |
गेल्या काही दिवसांत हे प्रकार कमी झाले आहेत | तर, इस्रायलमध्येही गाझा पट्टी व वेस्ट बँक भागात पहिल्या इंतिफदाला सुरुवात झाली होती | 0.1 |
पण पुलासाठीचे भूसंपादन उशिरा झाल्याने हा खर्च ८१ कोटी झाल्याचे विकसकाचे म्हणणे होते | गत वर्षी गाव भागातील राम मंदिर परिसरातील जुने दगड मातीचे घर कोसळून तिघांना जीव गमवावा लागला होता | 1.3 |
पुढील आठवड्याभरात यासंदर्भात कार्यवाहीलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे | साधारणतः आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल | 4.5 |
६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मिळणार आहे | पालखेडमधून सकाळी ६०७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले | 0 |
आतापर्यंत या दोघी चारवेळा आमनेसामने आल्या होत्या | आतापर्यंत चारवेळा या दोघी आमनेसामने आल्या होत्या | 5 |
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास व्हावा, युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत | शाळांमधील मुलांना इंग्रजीची गोडी लागावी म्हणून प्रत्येक शाळेत दोन इंग्रजीचे शिक्षकही देणार आहोत | 1.2 |
त्यामुळे या प्रकरणास राजकीय रंग येऊ लागला होता | यामुळं वाद निर्माण झाला होता | 4 |
अंटार्क्टिका आतापर्यंत करोनाच्या संसर्गाशी दूर असलेला एकमेव खंड ठरलेल्या अंटार्क्टिकावर करोनाचा फैलाव झाला आहे | अंटार्क्टिकावर करोनाबाधित आढळल्यामुळे आता जवळपास संपूर्ण पृथ्वीवरील भूभागांवर करोनाचा फैलाव झाला आहे | 3.9 |
या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं होतं | प्राधिकरणाकडून आम्हाला सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे | 3.4 |
कारागृहाच्या शेतीद्वारे ही गरज भागविली जाते | मध्यवर्ती कारागृहाची मोठ्या प्रमाणावर शेती आहे | 4.6 |
यास शिवसेनेच्या आमदारांनी आक्षेप घेतला | यावर शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला | 4.7 |
गवई आणि सूर्या कांत यांचा समावेश आहे | गवई आणि सूर्य कांत यांच्या नावांचीही शिफारस केली आहे | 4.7 |
त्याचा मला फायदाच झाला | याचा मला फायदा होतो आहे | 4.7 |
खड्डे पडल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते | या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने माळीण गावाचे पुनर्वसन केले आणि गाव नव्याने उभारले | 2.5 |
आरोपी रामदासने घटनेच्या दिवशी पल्लवीकडे शरीरसुखाची मागणी केली | इतर देश याबाबतीत अजूनही चाचपडतच आहेत | 0 |
रविवारी फेरीच्या वेळी केवळ एकच प्रवासी मिळाला | हळूहळू का होईना इलेक्ट्रिक बाइक रस्त्यावर दौडताना दिसू लागल्या आहेत | 0 |
मात्र घटनेच्या दिवशी मुलगी रडतच होती | या घटनेने घाबरलेली मुलगी रडत घरी परतल्यावर तिच्या आईच्या ही बाब लक्षात आली | 3 |
याप्रकरणी उपनिरीक्षक खटके तपास करीत आहे | स्वत: मुंडे यांनी बिटको हॉस्पिटलाचा पाहणी दौरा केला त्यावेळी तेथील दयनीय अवस्थापाहून त्यांनी संताप व्यक्त केला | 1 |
रेंगाळलेल्या कामात लक्ष घाला | आपल्या कामकाजात अधिक लक्ष देऊन ते पार पाडण्याचा प्रयत्न करा | 3.2 |
कला आणि कलेच्या संबंधित अभ्यासाची अनेक संदर्भ पुस्तके त्याच्या संग्रहात आहेत | अनेक तक्त्यांमुळे त्याला संदर्भमूल्यही आहे | 2.8 |
वाहन खरेदीलाही सध्या अच्छे दिन आहेत, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या बुकिंगसाठी सर्व कंपन्यांची शोरुम्स गजबजली आहेत | मनीष धूत अध्यक्ष, चेंबर्स ऑफ मोटर्स डिलर्स असोसिऐशन सेकंड हॅण्ड बाजारातही तेजी यंदा नवीन वाहन बाजारात तेजी आहे | 3.5 |
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता समितीवर समर्थक कार्यकर्त्यांची निवड व्हावी, यासाठी भाजपचे शहरातील पदाधिकारी आग्रही होते | त्यामुळे, दोन सदस्यीय प्रभागांद्वारे ही निवडणूक लढवली गेली | 2.9 |
नाट्यसंगीत, भक्तिसंगीत सादर करून त्यांनी शतजन्म शोधिताना या गीताने गायनाचा समारोप केला | ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे बांधण्यात येत आहेत | 0 |
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अंगणवाडी केंद्र उभारण्यात आले आहेत | त्यासाठी जिल्हा बाल कल्याण समितीची सुद्धा मदत घेण्यात आली आहे | 3.8 |
११ ऑगस्ट रोजी आशुतोषनं ३२ वा वाढदिवस साजरा केला असता, पण त्यापूर्वीच त्यानं त्यांचं आयुष्य संपवलं आणि जगाचा निरोप घेतला | काठोकाठ भरलेल्या त्या कुल्हडमध्ये दोन फुलं अलगद सोडली | 0.7 |
काळाच्या उदरात काय दडले असते, ते काळच सांगू शकतो, हेच खरे! | काळाच्या उदरात काय दडलेले असते, ते फक्त काळच सांगू शकतो | 4.8 |
कंगनाच्या टीमने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल करून का घेतली नाही? | सरोगेट आई आणि मुलासाठी इच्छुक जोडप्यामध्ये होणारा करार कायदेतज्ज्ञांची मदत घेऊनच व्हायला हवा | 0.6 |
दादूमिया म्हणाले, आणीबाणीला लोक कंटाळले होते | परिणामी केंदाला महसुली उत्पन्नात तूट सहन करावी लागली | 2 |
तुमच्यासारखाच किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसारखाच त्याला खाण्याचा कंटाळा आहे | घरी खाण्याचा रोज कंटाळा येतोय | 4.5 |
या चॅनेलवरील चालू घडामोडींची व्याख्याने विद्यार्थ्यांना उपकारक ठरतील | मुळात भूकेचा आणि पोटाचा संबंध नसून भूकेचा मेंदूशी घनिष्ठ संबंध असतो | 0 |
त्यामुळे या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती | कळवा पोलिसांनी या दुर्घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे | 4.8 |
याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे | याप्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यांत बाल लैंगिक अत्याचार कायदा व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे | 4.6 |
१ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मतदार नोंदणीत आतापर्यंत केवळ ९५५४ अर्ज दाखल झाले असल्याचे जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी सांगितले | यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ९५५४ मतदारांचीच नोंदणी अर्ज आले आहेत | 4 |
त्याचबरोबर बऱ्याच महान क्रिकेटपटूंबरोबर ते खेळलेले आहेत | आता कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होत आहे | 1.6 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.